Priyadarshini Indalkar: 'अहो इंदलकर...काय हे'; फुलराणीचे मोहक फोटो पाहून चाहते घायाळ

Shruti Kadam

महाराष्ट्राची हास्यजत्रा

प्रियदर्शनी इंदलकर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचली आहे.

Priyadarshini Indalkar | Instagram

फोटो

प्रियदर्शनी इंदलकरने साडीतले फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये प्रियदर्शनी खूपच सुंदर दिसते आहे.

Priyadarshini Indalkar | Priyadarshini Indalkar Instagram

मोहक अंदाज

प्रियदर्शनी साडीतला आणखी एक सुंदर आणि मोहक अंदाज प्रियदर्शनी इंदलकर तिच्या इंस्टाग्रामवर कायम तिचे फोटो पोस्ट करत असते.

Priyadarshini Indalkar | Priyadarshini Indalkar Instagram

चित्रपट

प्रियदर्शनी इंदलकरने “सोयरीक,” “भाऊबली,” “फुलराणी,” आणि “नवरदेव BSc. Agri” यांसारख्या चित्रपटांतून आपला ठसा उमटवला आहे.

Priyadarshini Indalkar | Priyadarshini Indalkar Instagram

मालिका

प्रियदर्शनी इंदलकरने टीव्ही विश्वात “ETV मराठी अफलातून लिल’ मास्टर्स” या शोमधून काम करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये त्यांनी विजेतेपद पटकावले.

Priyadarshini Indalkar | Priyadarshini Indalkar Instagram

भरतनाट्यम

भरतनाट्यम नृत्यकलेपासून सुरू झालेला प्रियदर्शनी इंदलकरचा प्रवास, चित्रपट, टीव्ही, वेब सिरीज, आणि नाटक अशा विविध माध्यमांत यशस्वीपणे पुढे गेला आहे.

Priyadarshini Indalkar Instagram | Priyadarshini Indalkar

पुरस्कार

प्रियदर्शनी इंदलकरने ग्लोबल आयकॉन्स ऑफ इंडिया पुरस्कार २०२३, सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकारासाठी मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२४, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून इंदिरा चिटणीस स्मृती विनोदी कलाकार पुरस्कार २०२४, सकाळकडून सर्वोत्कृष्ट नवीन चेहरा२०२४ आदी पुरस्कार पटकावले आहेत.

Priyadarshini Indalkar Instagram | Priyadarshini Indalkar

मराठी चित्रपट

प्रियदर्शनी इंदलकर लवकरच नव्या मराठी चित्रपटात दिसणार आहे

Priyadarshini Indalkar Instagram | Priyadarshini Indalkar

औरंगजेबाची 'ही' लाडकी लेक 'या' हिंदू राजाच्या प्रेमात पडली; कालांतराने झाली कृष्ण भक्त...!!

Aurangzeb Daughter | Saam TV
येथे क्लिक करा