Priyadarshini Indalkar: 'फुलराणी'ला केलं होतं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'साठी रिजेक्ट, जाणून घ्या कारण?

Shruti Kadam

प्रियदर्शनी इंदलकर

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने फुलराणी या चित्रपटातून मराठी चित्रपटात काम करायला सुरुवात केली.

Priyadarshani Indalkar | instagram

फुलराणी

अभिनेता सुबोध भावेच्या फुलराणी चित्रपटात प्रियदर्शनी मुख्य भूमिकेत झळकली होती.

Priyadarshani Indalkar | Instagram

रिजेक्ट

प्रियदर्शनी इंदलकरला महाराष्ट्राची हास्यजत्रेसाठी रिजेक्ट करण्यात आले होते.

Priyadarshani Indalkar | Instagram

वयोगट

त्यावेळी प्रियदर्शनी नम्रता, प्रसाद, भक्ती समीर, विशाखा, पॅडी यांच्या वयोगटात बसत नव्हती.

Priyadarshani Indalkar | Instagram

आमच्या ‘ही’ च प्रकरण

ऑडिशनवर सचिन मोटे यांनी प्रियदर्शनीला “आमच्या ‘ही’ च प्रकरण” या नाटकाची ऑफर दिली होती.

Priyadarshani Indalkar | Instagram

ऑडिशन

“आमच्या ‘ही’ च प्रकरण” या नाटकाचे प्रयोग झाल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्राच्या सीझनच्या ऑडिशन सुरु झाल्या आणि त्यानंतर प्रियदर्शनीचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला.

Priyadarshani Indalkar | Instagram

खास बक्षीस

महाराष्ट्राची हास्यजत्राच्या या सीझनच्या शेवटी प्रियदर्शनी आणि शिवालीला खास बक्षीस देण्यात आलं होतं

Priyadarshani Indalkar | Instagram

ऑलमोस्ट कॉमेडी

नुकत्याच आलेल्या ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोची प्रियदर्शनी इंदलकर होस्ट होती.

Priyadarshani Indalkar | Instagram

'प्यार में ज़रा संभलना....'; केसात गुलाब, हिरवी साडी शिवालीच्या आयुष्यात घडला 'हा' खास क्षण

Shivali Parab | Instagram
येथे क्लिक करा