Shivali parab: 'प्यार में ज़रा संभलना....'; केसात गुलाब, हिरवी साडी शिवालीच्या आयुष्यात घडला 'हा' खास क्षण

Shruti Kadam

शिवाली परब

शिवाली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीवरील कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचली आहे.

Shivali Parab | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

शिवालीचे महाराष्ट्राची हास्यजत्रा कायर्क्रम साकारणे प्रत्येक पात्र प्रेक्षकांना फार आवडतात.

Shivali Parab | Instagram

खास क्षण

शिवलीच्या आयुष्यात एक खास क्षण आला आहे.

Shivali Parab | Instagram

सोशल मिडीया

शिवलीने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करून ही खास बातमी दिली आहे.

Shivali Parab | Instagram

प्रेमाचा वर्षाव

शिवलीचे चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत

Shivali Parab | Instagram

नामांकन

शिवालीला तिच्या पहिल्याच नाटकासाठी झी नाट्य गौरव २०२५ पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन मिळालं आहे.

Shivali Parab | Instagram

थेट तुमच्या घरातून

शिवाली परबची भूमिका असलेल्या ‘थेट तुमच्या घरातून’ नाटकाला एकूण आठ नामांकनं मिळाली आहेत.

Shivali Parab | Instagram

सध्या ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाचे हाऊसफुल्ल प्रयोग सुरु आहेत.

Shivali Parab | Instagram

तो माझ्यासाठी नोबितासारखा... कल्याणची चुलबुली पडली 'या' अभिनेत्याच्या प्रेमात!

Shivali Parab | Instagram
येथे क्लिक करा