Dnyanada Ramtirthkar: असा नेसून शालू हिरवा; मराठमोळा साज पाहून चाहते बेभान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

सहजसुंदर अभिनय आणि दिलखेचक सौंदर्य यांची सागंड असणारी अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर

Dnyanada Ramtirthkar Actress | Instagram

सक्रिय

ज्ञानदा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

नवीन फोटो

ज्ञानदा रामतीर्थकरने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

साज

लेटेस्ट फोटोमध्ये ज्ञानदाने हिरवी साडी परिधान केली आहे, एथनिक लूकमध्ये चाहत्यांच्या काळजावर वर केला आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

सुंदर सौंदर्य

या फोटोमध्ये ज्ञानदा खूपच सुंदर दिसत आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

लोकप्रियता

अभिनेत्रीने अगदी कमी वेळेत मोठी लोकप्रियता मिळवली आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

मालिका

'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकरने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

Dnyanada Ramtirthkar Photoshoot | Instagram

NEXT: Marathi Actress Tattoo: मराठी अभिनेत्रींनी काढलेल्या टॅटूंमध्येही दडलंय रहस्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...