Deepa Chaudhari: त्या हिरव्या मखमलीवर फुलराणी खेळत होती

Chetan Bodke

अंकुश चौधरीची बायको

अंकुश चौधरीची बायको टेलिव्हिजन अभिनेत्री दिपा चौधरी फारच प्रसिद्ध झाली.

Deepa Chaudhari Photos | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

अभिनेत्रीची चर्चा

सध्या दिपा फारच चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

Deepa Chaudhari Pic | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

आगमी चित्रपट

दिपाचा लवकरच ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Deepa Chaudhari Film | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

प्रमोशनमध्ये व्यग्र

सध्या दिपा तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Deepa Chaudhari Film Promotion | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

चित्रपटाचे प्रमोशन

नुकतेच चित्रपटाच्या टीमने प्रमोशन करिता ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये हजेरी लावली होती.

Deepa Chaudhari Serial | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

दिपाचं सौंदर्य

नुकतेच दिपाने नवं फोटोशूट केलंय, त्या फोटोत दिपाचं सौंदर्य खुलून निघालंय

Deepa Chaudhari Beauty | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

साडी

दिपाने प्रमोशनकरिता जांभळ्या रंगाची साडी परिधान केली असून तिने ग्लॉसी मेकअप केला आहे.

Deepa Chaudhari Photos | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

चाहते

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Deepa Chaudhari Fans | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

स्टाईल

दिपा नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या स्टाईल करतानाचे फोटो शेअर करत असते.

Deepa Chaudhari Style | Instagram/ @deepaparabchaudhariofficial

NEXT: भारतातील कोणते शहर त्यांच्या नावात झालाय बदल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Cities Names Change History | Saam Tv
येथे क्लिक करा...