पुण्याच्या भाग्यश्री मोटेचा हॉट अंदाज; भर पावसाळ्यात चाहत्यांना फुटला घाम

साम वृत्तसंथा

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्याच्या दिवसात सोशल मीडियावर सक्रीय आहे.

Bhagyaashree Mote | Instagram@BhagyaashreeMote

भाग्यश्रीने बोल्ड फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस अवतार दिसत आहे.

Bhagyaashree Mote | Instagram@BhagyaashreeMote

तिचे हे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

Bhagyaashree Mote | Instagram@BhagyaashreeMote

भाग्यश्री नुकतीच 'भवाई' या हिंदी चित्रपटात प्रतीक गांधीसोबत दिसली होती.

Bhagyaashree Mote | Instagram@BhagyaashreeMote

अभिनेत्री भाग्यश्री मोटेने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.

Bhagyaashree Mote | Instagram@BhagyaashreeMote

भाग्यश्री मोटे बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

Bhagyaashree Mote | Instagram@BhagyaashreeMote

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Bhagyaashree Mote | Instagram@BhagyaashreeMote

भाग्याश्रीने काही दिवसांपूर्वी बीचवरील फोटो शेअर केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhagyaashree Mote | Instagram@BhagyaashreeMote