Mansi Naik : घटस्फोटाची चर्चा, आता फोटो अन् त्यात मन की बात... मानसी नाईकला सांगायचंय काय? पाहा PHOTO

Shivani Tichkule

मानसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Mansi Naik Photos | Instagram

या फोटोमध्ये मानसीचा मराठमोळा लूक पाहायला मिळत आहे.

Mansi Naik Age | Instagram

या लूकमध्ये मानसी खूपच सुंदर दिसत आहे.

Mansi Naik Divorce | Instagram

तिचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Mansi Naik Photos | Instagram

गेल्या काही दिवसांपासून मानसी नाईक पतीसह विभक्त होणार असल्यामुळे चर्चेत आहेत.

Mansi Naik Latest Photos | Instagram

'वाट बघतोय रिक्षावाला' फेम मानसी नाईक सध्या बरीच प्रकाशझोतात आहे.

Mansi Naik Images | Instagram

सोशल मीडियावर मानसी नेहमीच सक्रिय असते.

Mansi Naik Traditional Photos | Instagram

सोशल मीडियावर मानसीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Mansi Naik Husband | Instagram

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Web Story | Saam TV