Surabhi Jagdish
आपल्या आरोग्यासाठी फळं चांगली असतात.
फळांचा राजा म्हणून आंबा आपल्याला माहितीच आहे. आंबा आपल्यापैंकी सगळ्यांनाच आवडतो.
आंब्याचा सिझन आला की, आपण त्यावर तुटून पडतो. आंबा आपल्यासाठी फायदेशीरही असतो.
परंतु तुम्हाला माहितीये का की फळांची राणी कोण आहे?
तुम्हाला प्रश्न पडला असेल की फळांची राणी नक्की आहे तरी कोण? तेव्हा चला जाणून घेऊयात.
या फळाचे नाव आहे मँगोस्टीन असून मँगोस्टीन हे फळं थायलंडचे राष्ट्रीय फळ आहे. मँगो म्हणजेच आंब्याच्या नावाशी हे फळ मिळतं जुळतं आहे.
हे फळ राणी विक्टोरियाचे आवडते असल्याचं मानलं जातं. हे फळं बाहेरून लालसर बीटासारखे आणि आतून पांढरे असते. त्यातून त्याच्या आत लसणाच्या आकारासारख्या बिया असतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.