ग्रीन टीपासून असा बनवा फेस पॅक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हा फेस पॅक बनवण्यासाठी हळदी, ग्रीन टी आणि बेसनाच्या पिठाचा वापर आपण करु शकतो.

Canva

बाउलमध्ये सगळे मिश्रण घेऊन त्याची पेस्ट तयार करा

Canva

हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर लावून किमान अर्धातास ठेवा.

Canva

मग थंड पाण्याने धुवा व चेहरा कोरडा करा.

Canva

हा फेस पॅक त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे.

Canva

वाढलेले वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी जितकी उपयुक्त आहे तितकी ती चेहऱ्यासाठी देखील फायदेशीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Canva