कोमल दामुद्रे
संतुलित आहारासाठी आपल्याला आहारात कमी व जास्त कॅलरीज दोन्ही पदार्थांचा समावेश करायला हवा.
सिमला मिर्चीमध्ये लाइकोपिन असते. एक कप लाल शिमला मिर्चीमध्ये २४ कॅलरीज असते.
एक कप स्ट्रॉबेरीमध्ये ५३ कॅलरी असते. यात असणारा पेक्टिन हा वजन कमी करण्यास मदत करतो.
काकडीत २८ कॅलरी असते. याचे सेवन केल्यास डोळ्यांना व त्वचेला फायदा होतो.
ब्रोकोलीमध्ये ५४ इतकी कॅलरी असते. त्याचे सेवन केल्यास शरीराला क जीवनसत्त्व मिळते.
एका सफरचंदात ६३ कॅलरी असते. यात फायबर, क जीवनसत्त्व व पोटॅशियम असते.
एका अंड्यात ६ ग्रॅम प्रोटिन व ७० कॅलरी असते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.