Priya More
लिव्हर कॅन्सर हा असा आजार आहे ज्यामध्ये यकृताच्या पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि ट्यूमर तयार होतो.
लिव्हर हा शरीराचा महत्वाचा अवयव असून जो पचन करण्यास, विषारी पदार्थ फिल्टर करण्यास आणि आवश्यक पोषक तत्वे साठवण्यास मदत करतो.
लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर सुरूवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत.
लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर हळूहळू वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे वेळीच त्याचे निदान होणं गरजेचे आहे.
लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर भूक लागत नाही आणि अचानक वजन कमी होते.
लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर पोटाच्या वरच्या उजव्या भागात वेदना किंवा सूज येते.
लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर प्रचंड अशक्तपणा आणि थकवा येतो.
लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर त्वचा आणि डोळे पिवळे होतात. कावीळ झाल्यासारखं व्यक्ती दिसतो.
लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर सतत मळमळ आणि उलट्यांचा त्रास होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.