जाणून घ्या कैरीचे पन्हे पिण्याचे फायदे

Shivani Tichkule

कैरीच्या पन्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्याचे सेवन केल्यामुळे तुमची पचनसंस्था चांगली राहाते.

Raw Mango Juice Benefits | Saam Tv

विटामिन सी,विटामिन बी 6,विटामिन ए असे सर्व अँटीऑक्सिडंट्स असणारे घटक असतात जी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

Raw Mango Juice Benefits | Saam Tv

कैरी पन्हं सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. तसेच शरीराला थंडावाही मिळतो.

Raw Mango Juice Benefits | Saam Tv

कैरीचे पन्हे आपले ब्लड सर्क्युलेशन नीट ठेवते.

Raw Mango Juice Benefits | Saam Tv

कैरीच्या पन्ह्यामध्ये असलेले पोटॅशियम आणि कॅल्शियम हे दात आणि हिरड्यांच्या निरोगीपणासाठी अधिक फायदेशीर ठरते.

Raw Mango Juice Benefits | Saam Tv

यामधील विटामिन सी आणि ए ही पोषक तत्वे आपल्या त्वचेला अधिक चमकदार करण्यासाठी मदत करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raw Mango Juice Benefits | Saam Tv