Photos: 'बिजली गर्ल' पलकच्या बोल्ड लुक्सने वाढवला इंटरनेटचा पारा!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पलक तिवारी ही राजा चौधरी आणि अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे.

Palak Tiwari | Instagram/@palaktiwarii

ती हार्डी संधूसोबत 'बिजली बिजली' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.

Palak Tiwari | Instagram/@palaktiwarii

'बिजली बिजली' हा म्युझिक व्हिडिओ लोकांच्या पसंतीस उतरला होता.

Palak Tiwari | Instagram/@palaktiwarii

पलक तिच्या स्टाईल आणि ग्लॅमरस लुक्समुळे नेहमीच चर्चेत राहते.

Palak Tiwari | Instagram/@palaktiwarii

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आपल्या पदार्पणापासूनच चर्चेत आहे

Palak Tiwari | Instagram/@palaktiwarii

पलक नेहमीच तिच्या फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवून देत असते.

Palak Tiwari | Instagram/@palaktiwarii

पलक तिवारी सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करून इंटरनेटचे तापमान वाढवत असते.

Palak Tiwari | Instagram/@palaktiwarii

अलीकडेच पलकने तिचे काही सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ते खूप व्हायरल होत आहेत.

Palak Tiwari | Instagram/@palaktiwarii

पलकने हॉट रेड सिक्विन लुंगी स्टाइल स्कर्टसह पांढरा क्रॉप टॉप घातला आहे, ज्यामध्ये ती एकदम हॉट दिसत आहे.

Palak Tiwari | Instagram/@palaktiwarii

त्याचवेळी, लुक पूर्ण करण्यासाठी पलकने तिच्या आउटफिटसोबत ज्वेलरी देखील कॅरी केली आहे.

Palak Tiwari | Instagram/@palaktiwarii

पलकचे हे फोटो इंटरनेटवर येताच व्हायरल झाले आहेत. नेटकरी लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

Palak Tiwari | Instagram/@palaktiwarii

पलकच्या या किलर लुक्सवर चाहते घायाळ झाले आहेत.

Palak Tiwari | Instagram/@palaktiwarii

याआधीही पलकने तिच्या बोल्ड आणि सुंदर लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.

Palak Tiwari | Instagram/@palaktiwarii

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palak Tiwari | Instagram/@palaktiwarii