Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीचा हफ्ता आला नाही? मग या गोष्टी लगेचच तपासा

Sakshi Sunil Jadhav

लाडकी बहीण योजना

राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या अनेक महिला लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून मिळालेला नाही. यामुळे महिलांमध्ये नाराजी असून काही ठिकाणी आंदोलनही झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Saam TV

नोव्हेंबर-डिसेंबरचा रखडलेला

राज्यातील हजारो महिलांना दोन महिन्यांचा हप्ता मिळालेला नाही. यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

कारण काय?

केवायसी प्रक्रियेदरम्यान माहिती भरताना झालेल्या चुकांमुळे अनेक अर्ज पडताळणीमध्ये अडकले आहेत.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Saam TV

सरकारी कर्मचारी आहे का?

घरात सरकारी कर्मचारी आहे का, या प्रश्नाला चुकून हो असे उत्तर दिल्यामुळे अनेक महिलांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Saam TV

केवायसी न केल्याचा फटका

शासनाकडून पुन्हा केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र अनेक महिलांनी ती पूर्ण केली नाही.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Saam TV

आधार-बँक लिंक

आधार सीडिंग किंवा बँक खाते लिंक नसणं हे कारण नसून, केवायसीतील माहितीतील चूक आहे. मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Saam TV

हप्ते रोखले

चुकीची किंवा अपूर्ण माहिती असलेल्या लाभार्थ्यांचे हप्ते सध्या प्रशासकीय तपासणीसाठी थांबवण्यात आले आहेत.

ladki bahin yojana | canva

दुरुस्ती अडचणीत

राज्यात निवडणुकांचे वातावरण आणि आचारसंहिता लागू असल्याने प्रशासनाकडून ठोस निर्णय मिळण्यास उशीर होत आहे.

Ladki Bahin Yojana eKYC Process

विधवा व घटस्फोटीत महिला

ग्रामपंचायत स्तरावरून कागदपत्रे पुढे न गेल्याने अनेक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. जर तुमचा हप्ता आला नसेल, तर पंचायत समितीतील महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधा.

Ladki Bahin Yojana eKYC Process

NEXT: Hair Care Tips: कोंडा आणि केसांचा कोरडेपणा होईल कमी, फक्त केसांना लावा १ चमचा तूप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Oil
येथे क्लिक करा