Ladki Bahin February Installment: लाडक्या बहिणींचे फेब्रुवारीचे पैसे मिळणार की नाही?

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.

Ladki Bahin Yojana

नवीन बदल

दररोज लाडकी बहीण योजनेत नवनवीन बदल होत आहेत.

Ladki Bahin Yojana | Saam TV

पैसे मिळतात

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात १५०० रूपये प्राप्त होतात.

Ladki Bahin Yojana | Social Media

सहा महिने

आतापर्यंत महिलांना सहा महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले आहेत.

Ladki Bahin Yojana

फेब्रुवारीचे पैसे

जानेवारीनंतर आता फेब्रुवारीचे पैसे कधी येणार याकडे लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana | Social Media

कधी येणार पैसे

लाडकी बहि‍णींचे पैसे २५ फेब्रुवारीपर्यंत येण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

NEXT: Red Love: प्रेमाचा आणि लाल रंगाचा संबंध काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा..