Aryan Khan Education: शाहरुखचा मुलगा आर्यन खानचं शिक्षण किती झालंय, तुम्हाला माहिती आहे का?

Vishal Gangurde

प्रसिद्ध स्टार किड

आर्यन खान बॉलिवूडचा एक प्रसिद्ध स्टार किड म्हणून प्रसिद्ध आहे.

Aryan Khan | Instagram

आर्यन खान असतो नेहमी चर्चेत

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान नेहमी चर्चेत असतो

Aryan Khan | Instagram

वडिलांसारखाच आहे स्टायलिश

आर्यन खान हा वडील शाहरुख आणि आई गौरी सारखा स्टायलिश आहे.

Anant Ambani's engagement aryan khan | Instagram

जगतो अलिशान जीवनशैली

आर्यन खान वडिलांसारखाच अलिशान जीवनशैली जगतो.

Aryan Khan | Instagram

लंडनमध्ये घेतलंय शालेय शिक्षण

आर्यन खानने लंडनमध्ये शालेय शिक्षण घेतलं आहे.

Aryan Khan | Instagram

शालेय शिक्षण सेव्हनॉक्स स्कूलमधून पूर्ण केलंय

आर्यन खानने आपले शालेय शिक्षण लंडनमधील सेव्हनॉक्स स्कूलमधून पूर्ण केले आहे

Aryan Khan | Instagram

कॅलिफोर्निया सदन विद्यापीठातून ग्रॅज्युएशन

आर्यन खानने कॅलिफोर्निया सदन विद्यापीठातून त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.

Aryan Khan | Instagram

आर्यनच्या नावावर अनेक घरे

आर्यनचं मुंबई, लंडन आणि दुबईमध्ये घर आहे.

Aryan Khan | Instagram

Next: सानियाचे बाथटबमधील फोटो व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

saniya Iyappan | Instagram
येथे क्लिक करा