Kid Exercise: मुलांना उठाबशा काढायला लावण शिक्षा नाही; तर याचे आहेत अनेक फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शाळेतील दिवसात

आपल्यापैंकी प्रत्येकाला शाळेत असताना एकदा तरी उठाबशा काढण्याची शिक्षा मिळालीच असेल.

Back in the school day | Yandex

आरोग्यदायी फायदे

मात्र उठाबशा काढल्यानेही शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

Health Benefits | Yandex

चांगल्या आरोग्यासाठी

त्यामुळे तुमच्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांना दिवसातून काही उठाबशा काढायला लावा.

For Better Health | Yandex

मेंदूचे कार्य

मुलांना कान पडकून उठाबशा काढायला लावल्याने मेंदुचे कार्य क्षमता वाढण्यास मदत होते.

Brain function | Yandex

एकाग्रता वाढते

मुलांना दररोज काही मिनिटांसाठी उठाबशा काढायला लावल्याने मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते.

Increases concentration | Yandex

स्नायू बळकट होतात

उठाबशा काढल्याने स्नायू बळकट होण्यास मदत होते.

Strengthens Muscles | Yandex

व्यायाम होता

दिवसातून काही मिनिटांसाठी उठाबशा काढल्याने संपूर्ण शरीराचा व्यायाम होऊन जातो.

Exercising | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disclaimer | Yandex