वेदांवरुन प्रेरणा घेऊन ठेवा मुला-मुलींचे नावं

Surabhi Jagdish

वेद आणि पुरण

आपल्या वेद आणि पुरणातून तुम्हाला तुमच्या बाळाचं नाव ठेवायचं असेल तर काय आहेत पर्याय आणि त्यांचा अर्थ पाहा

वेदिका

हे नाव वैदिक परंपरेने प्रेरित असून याचा अर्थ पूजेची वेदी जिथे अर्पण केले जाते.

तुष्टी

देवी लक्ष्मीचे ७१ वं नाव तुष्टी आहे. हे नाव संस्कृत भाषेपासून प्रेरित आहे. याचा अर्थ शांती, समाधान आहे.

अदिती

हिंदू पौराणिक कथांमध्ये, देवी अदिती ही अनंत विश्वाची आणि त्याच्याशी संबंधित शक्तींची अवतार आहे.

ख्याती

ख्याती म्हणजे प्रसिद्ध, लोकप्रियता. राजा दक्षच्या मुलीचे नाव ख्याती होतं.

अक्षय

अक्षय म्हणजे अविश्वसनीय, अगणित आणि लक्ष्मी.

अक्रिया

अक्रिया नावाचा अर्थ असा आहे की जो आदर आणि स्तुतीस पात्र असतो असा व्यक्ती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.