Kanchipuram Saree: गरमीत अंगाला न चिटकणाऱ्या 'या' कांचीवरम साड्या सणासुदी किंवा कार्यक्रमांसाठी नक्की ट्राय करा

Shruti Vilas Kadam

टेम्पल बॉर्डर कांचीवरम साडी

या साडीच्या काठावर मंदीराच्या गाभाऱ्याच्या आकाराची नक्षी असते, जी पारंपरिक आणि धार्मिक लुक देते.

kanchipuram silk saree | Saam Tv

ब्रोकॅड कांचीवरम साडी

या साड्यांमध्ये संपूर्ण साडीत झकपकते झरीचे डिझाईन असते, जी समारंभासाठी अतिशय शोभिवंत वाटते.

kanchipuram silk saree | Saam Tv

ट्विन कलर (दुपदरी) कांचीवरम साडी

यात साडी आणि काठ यांचे रंग वेगळे असतात. दोन रंगांच्या संयोजनामुळे साडी आकर्षक दिसते.

kanchipuram silk saree | Saam Tv

फ्लॉरल डिझाइन साडी

साड्यांवर मोर, हत्ती, कमळ, वेली अशा पारंपरिक नक्षीकामांचा समावेश असतो.

kanchipuram silk saree | Saam Tv

कोराई कांचीवरम साडी

हलक्या वजनाच्या या साड्या लाल, पिवळ्या आणि क्रीम रंगात अधिक मिळतात आणि त्या जास्त पोतदार नसतात.

kanchipuram silk saree | Saam Tv

झरी बुट्टा कांचीवरम साडी

संपूर्ण साडीवर झरीचे बुट्टे असतात, जे साडीला राजेशाही आणि आकर्षक लुक देतात.

kanchipuram silk saree | Saam Tv

सॉफ्ट कांची साडी (Soft Silk Kanjivaram)

ही साडी पारंपरिक असूनही हलकी व मऊसर असते, त्यामुळे ती सहजपणे वापरता येते.

kanchipuram silk saree | Saam Tv

Type of Paithani Saree: महाराष्ट्राची शान पैठणीचे 'हे' प्रकार तुम्हाला माहिती आहेत का? तुमच्याकडे यातली कोणती पैठणी आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Type of Paithani Saree | saam Tv
येथे क्लिक करा