१३ नंबर खरंच अशुभ असतो का? काय आहे सत्य?

Surabhi Kocharekar

13वा मजला

आपण पाहिलं असेल की, अनेक हॉटेल्स आणि मोठ्या इमारतींना 13वा मजला नसतो.

लिफ्ट

एवढेच नाही तर लिफ्टमध्ये १३ क्रमांकाचं बटणही काही वेळा दिसून येत नाही.

सत्य काय

ख्रिश्चन लोकही १३ नंबरला अशुभ मानतात. पण यामागील सत्य काय आहे ते जाणून घेऊया.

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्रात कोणतीही संख्या अशुभ मानली जात नाही. प्रत्येक अंकाचे शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम सांगितले आहेत.

दोन्ही परिणाम

13 क्रमांकाचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम आहेत.

बृहस्पति

बृहस्पति हे सौभाग्याचे प्रतीक आहे, परंतु जेव्हा गुरु राशीच्या 13 व्या घरात असतो तेव्हा त्याचे अशुभ परिणाम होतात आणि व्यक्तीला जीवनात संघर्षांचा सामना करावा लागतो.

त्रयोदशी

त्रयोदशीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे शुभ मानले जाते.

ख्रिस्ती धर्म

ख्रिश्चन धर्मात, जर शुक्रवारी १३ तारीख येते, तर तो दिवस अशुभ मानला जातो. या दिवशी कोणतंही शुभ कार्य केले जात नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.