IPL 2022: 'किलर मिलर ते MR. IPL', हे 5 दिग्गज 'अनसोल्ड'

साम टिव्ही ब्युरो

सुरेश रैना

मेगा लिलावाच्या पहिल्या दिवस काही खेळाडूंना मालामाल करणार होता, तर काही खेळाडू फार अपसेट झाले. MR.IPL म्हणून ओळख असलेल्या सुरेश रैना चक्क अनसोल्ड राहिला. त्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नाही.

डेव्हिड मिलर

किलर मिलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डेव्हिड मिलरवरती कोणत्याही संघाने बोली लावली नाही. एकेकाळी टी-२० मध्ये मिलर कोही कोटींना विकत घेण्यात आले होते.

स्टिव्ह स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव स्मिथ चक्क अनसोल्ड राहिला. एक अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.

शाकिब अल हसन

सध्या सुरु असलेल्या पाकिस्तान लिगमध्ये फार्ममध्ये असूनही शाकिब अल हसनला कोणीच आपल्या संघात सामिल करुन घेतले नाही.

मोहम्मद नबी

अफगाणिस्तान क्रिकेट ज्या खेळाडूने एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले त्या मोहम्मद नबीलाही फँचायझींनी नाकारले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.