Most Earning Railway : रेल्वेच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या ट्रेन कोणत्या?

साम टिव्ही ब्युरो

भारतीय रेल्वे

रेल्वे आपल्या देशाची लाईफ लाईन मानली जाते.

Indian Railway | Yandex.com

हजारो गाड्या

लाखो प्रवाशांना घेऊन देशात दररोज हजारो गाड्या धावतात.

Indian Railway | Yandex.com

उत्तर रेल्वे

एका अहवालात उत्तर रेल्वेच्या गाड्यांच्या उत्पन्नाची माहिती समोर आली आहे.

Indian Railway | Yandex.com

बंगळुरु राजधानी

बंगळुरू राजधानी एक्सप्रेस (२२६९२) सर्वाधिक कमाई करणारी गाडी ठरली आहे.

Indian Railway | Yandex.com

मार्ग

बंगळुरु राजधानी एक्सप्रेस निजामुद्दीन आणि केएसआर बंगळुरू दरम्यान धावते.

Indian Railway | Yandex.com

कमाई

2022-23 मध्ये सुमारे 176 कोटी रुपये कमावले.

Indian Railway | Yandex.com

सियालदह राजधानी एक्सप्रेस

सियालदह राजधानी एक्सप्रेस (१२३१४) दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातून रेल्वेला सुमारे 128 कोटी रुपयांची कमाई झाली.

Indian Railway | Yandex.com

दिब्रुगड राजधानी एक्सप्रेस

तिसऱ्या क्रमांकावर दिब्रुगड राजधानी एक्सप्रेस (२०५०४) आहे. यामुळे रेल्वेच्या तिजोरीत सुमारे 126 कोटी रुपये भरले आहेत.

Indian Railway | Yandex.com

NEXT : चांगल्या ८ सवयी, जे तुमचं आयुष्यच बदलून टाकतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

क्लिक करा