विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटमधील ११ वर्षांचा धमाकेदार प्रवास, पाहा जबरदस्त फोटो

नरेश शेंडे

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने २० जून २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय टेस्टमध्ये पदार्पण केलं.

virat kohli career | Instagram

भारतीय क्रिकेट संघाची रनमशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीनं टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक विक्रमांना गवसणी घातली होती.

virat kohli images | Royal Challengers Bangalore tweets

टेस्ट क्रिकेटमध्ये धमाकेदार शतक ठोकल्यानंतर विराट कोहलीने बॅट आणि हेल्मेट काढून आनंद साजरा केला.

Virat kohli images | instagram

विराट कोहली मैदानावर असताना सर्वच खेळाडूंसोबत धमाल मस्ती करतोच पण क्रिकेटबाबतही तो नेहमी सक्रिय राहतो.

Virat kohli Fun | Royal Challengers Bangalore tweets

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आगामी होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सामन्यासाठी सज्ज झाला आहे.

IND Vs ENG Test Match Virat kohli | Instagram

क्रिकेटच्या मैदानात विराट कोहली चौफेर फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat kohli Motivation | Instagram