Indian Food history: तुम्हाला माहित आहे का, 'हे' पदार्थ मुळचे भारतीय नाहीत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

1. समोसा- अनेक शतकांनंतरही समोसा भारतीयांच्या आवडीचा पदार्थ आहे.

2. राजमा, मेक्सिको- राजमा बद्दल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो आरोग्यासाठी अत्यंंत फादेशीर आहे.

3. जिलेबी, इराण- पर्शियन आक्रमकांनी जिलेबी भारतात आणली. आज भारतात जिलेबीची विविध प्रकार लोकप्रिय आहेत.

4. गुलाबजाम, इराण- रुसलेल्या मनवायचे असो, वा भारतीय सण उत्सव असो गुलाबजाम ठरलेलाच असतो. हेच कारण आहे की आपण त्याला भारतीय मानतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.