कोमल दामुद्रे
मखाण्यात कॅलरीज कमी प्रमाणात असतात तसेच त्यात पोषक तत्व भरपूर प्रमाणात असते.
मखाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम व लोह व खनिजे भरपूर प्रमाणात असते.
यात प्रथिने व फायबर असल्यामुळे भूख कमी प्रमाणात लागते.
मखाण्यात अमीनो एसिड, ग्लूटामाइन आणि आर्जिनिन हे घटक आहेत.
आपल्या खीर आवडत असेल तर आपण त्याची खीर बनवू शकतो.
मखाण्याला लाल मिरची पावडर, मीठ, काळी मिरी व काळे मीठ घालून भाजून आपण खाऊ शकतो.
मखाण्याची भाजी बनवूनही आपण त्याला भात किंवा चपाती सोबत खाऊ शकतो.
कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, मीठ, मिरची, दही, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि शेव घालून आपण मखाण्याचा चाट बनवू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.