Tea: टपरीवरचा स्पेशल चहा कसा बनवायचा? रेसिपी

Manasvi Choudhary

चहा

दिवसाची सुरूवात ही चहा पिऊन केली जाते.

Tea

कडक चहा रेसिपी

टपरीवरचा स्पेशल कडक चहा प्यायला सर्वांनाच आवडतो.

सोपी रेसिपी

टपरीवरचा चहा बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

साहित्य

चहा बनवण्यासाठी दूध, चहापावडर, साखर, मसाला- वेलची, आलं, लवंग आणि पाणी हे साहित्य घ्या.

पाणी गरम करा

सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा.

Tea | yandex

साहित्य

यानंतर उकळलेल्या पाण्यामध्ये चहापावडर, वेलची, आलं, लवंग आणि दालचिनी हे साहित्य घाला.

Tea | google

दूध

नंतर थोडे दूध घाला. सर्व साहित्य एकत्र झाल्यानंतर चहा चांगला उकळून घ्या.

Tea

साखर घाला

चहा उकळल्यानंतर यामध्ये साखर घाला.

Tea | SAAM TV

स्पेशल गरमा गरम चहा

चहा गाळणीने गाळून घ्या अशापद्धतीने स्पेशल गरमा गरम चहा तयार आहे.

Tea | Canva

NEXT: Milk Side Effects Health: तुम्हीही रिकाम्या पोटी दूध पिताय? जाणून घ्या आरोग्यावर होणारे वाईट परिणाम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

| yandex
येथे क्लिक करा...