असा बनवा आवळ्याचा फेस पॅक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्वचेसाठी जीवनसत्त्व क हे महत्त्वपूर्ण आहे. आवळ्यात हे जीवनसत्त्व-क चे स्त्रोत आहे. आवळा हे त्वचेसाठी व शरीरासाठी चांगले आहे.

Canva

आवळ्यामुळे त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

Canva

आवळ्याचा ज्यूस बनवून कापसाच्या मदतीने १५ मिनिटे चेहऱ्याला लावा व काही वेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

Canva

आवळ्यात अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

Canva

पपईचा रसात आवळ्याचा रस मिळवून चेहऱ्याला लावावा व १५ मिनिटांने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

Canva

यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या व मुरुमे कमी होतात. चेहरा चमकण्यास मदत होतो.

Canva

आवळा, दही व कोरफड एकत्र करुन चेहऱ्याला २० मिनिटे लावा व नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

Canva

कोरफडमुळे त्वचा मऊ बनते. आवळा व दहीमुळे चेहऱ्याला चमक येण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Canva