Surabhi Jagdish
दिवाळी आता तोंडावर आलं असून या काळात पनीरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.
मागणी वाढली की, भेसळयुक्त पदार्थ देखील वाढतात. अशावेळी बाजारात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीर मिळतं.
शुद्ध पनीरचा रंग पांढरा किंवा ऑफ व्हाईट रंगाचा असतो. पण मग भेसळयुक्त पनीर कसं ओळखावं
पिवळा रंग किंवा चमकदार रंगाचं पनीर असेल तर ते भेसळयुक्त पनीर असतं.
शुद्ध पनीर हे थोडं दाणेदार किंवा सॉफ्ट असतं. ते सहज तुटू शकतं.
भेसळयुक्त पनीर हे चिकट, कडक असून ते तुटता तुटत नाही.
शुद्ध पनीरमध्ये दुधाचा हलका गंध येतो. जर पनीरला विचित्र गंध आला तर ते भेसळयुक्त पनीर आहे असे ओळखा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.