Mobile Battery Charging | मोबाईल फोन कधी चार्ज करावा?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चार्ज

काही लोक त्यांचा फोन जास्त चार्ज करतात.

Mobile Battery Charging | Yandex

बॅटरी खराब होते

जास्त चार्ज केल्याने बॅटरी खराब होऊ शकते.

Mobile Battery Charging | Yandex

20 टक्के

जेव्हा बॅटरी 20 टक्के असेल तेव्हा ती चार्जमध्ये ठेवावी.

Mobile Battery Charging | Yandex

फोन

फोनची बॅटरी पूर्णपणे संपू नये.

Mobile Battery Charging | Yandex

फोनची बॅटरी

फोनची बॅटरी 80 टक्के किंवा कमी आणि 100 टक्के दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न करा.

Mobile Battery Charging | Yandex

फोन 100% चार्ज झाल्यानंतर

फोन 100% चार्ज झाल्यानंतर चार्जरपासून डिस्कनेक्ट केला पाहिजे. जेणेकरून फोन जास्त काळ 100% पातळीवर राहणार नाही.

Mobile Battery Charging | Yandex

फोनसाठी इतके टक्के चार्ज चांगले

असे मानले जाते की बॅटरी 20 ते 80 टक्क्यांपर्यंत ठेवणे फोनसाठी चांगले असते.

Mobile Battery Charging | Yandex

Next : IAS Smita Sabharwal | देशातील सर्वात तरुण महिला IAS, असे केले UPSC उत्तीर्ण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smita Sabharwal Photos | Instagram @smita_sabharwal1
येथे क्लिक करा...