तुमच्या वजनानुसार तुम्ही किती पाणी प्यायलं पाहिजे?

Surabhi Jagdish

पाणी

पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं असतं. पाणी हे आपलं जीवन मानलं जातं.

वजनानुसार तुम्ही किती पाणी प्यावं?

पण तुम्हाला माहितीये का, तुमच्या वजनानुसार तुम्ही किती पाणी प्यायलं पाहिजे.

किती पाणी आवश्यक?

तुमच्या शरीरासाठी किती पाणी आवश्यक आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शरीराचं वजन

यासाठी सर्वात आधी तुमच्या शरीराचं वजन तुम्हाला माहिती पाहिजे.

समीकरण

समजा तुमचे वजन 70 किलो आहे, तर 70x35ml=2450ml म्हणजे तुम्ही दररोज किमान 2.5 लिटर पाणी प्यायलं पाहिजे.

तज्ज्ञांचं सूत्र

स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीतील तज्ज्ञांनी या सूत्राचा वापर केला आहे.

नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस

त्याचप्रमाणे नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस इंजिनीअरिंग अँड मेडिसिन (NASEM) महिलांना दिवसातून २.७ लिटर आणि पुरुषांना ३.७ लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.