गरोदर महिलांनी दिवसातून किती पाणी प्यायलं पाहिजे?

Surabhi Jagdish

आपल्या शरीरामध्ये अंदाजे 60 टक्के पाणी असतं आणि आपल्या शरीरासाठी पाणी फार गरजेचं असतं

पाणी हे शरीरातील पेशींना पोषक द्रव्यं पोहोचवणं आणि अन्न पचवण्याचं काम करतं.

शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे चक्कर येणं यासारख्या समस्या होतात.

त्यामुळे दर दिवशी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे.

अभ्यासानुसार, पुरुषांनी दिवसातून 3 लिटर तर महिलांनी 2 लिटर पाणी प्यावे आणि मुलांनी दिवसातून 6 ते 8 ग्लास पाणी प्यावे.

गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी दिवसातून 10 ते 12 ग्लास पाणी प्यायलं पाहिजे.

शारीरिक व्यायाम करत असाल आणि गरम तापमानात पाण्याचं प्रमाण वाढवावं.

किडनी आणि हार्ट फेल्युअरचे रुग्णांनी मर्यादित प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.