आपल्या आयुष्यातील किती वेळ आपण झोपेत घालवतो?

Surabhi Jagdish

झोप ही आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची असून योग्य प्रमाणात झोप घेणं आरोग्यासाठी चांगलं असतं.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने दररोज 7-8 तास झोप घेतली पाहिजे

जर तुम्ही 10 तासांपेक्षा जास्त झोप घेत असाल तर ते आरोग्यासाठी धोकादायक आहे.

मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की आपण आयुष्यातील किती वेळ झोपेत घालवतो?

एका रिसर्चनुसार, व्यक्ती जवळपास एक तृतीयांश आयुष्य झोपेत घालवतो

याचाच अर्थ एक 75 वर्षे जगणारा व्यक्ती 25 वर्षे झोपेत घालवतो

मात्र भारतातील लोकं इतर देशांच्या तुलनेत कमी झोप घेत असल्याचं समोर आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.