प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादिया किती पैसे कमवतो ?

Surabhi Jagdish

प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादिया त्याच्या पोडकास्टमुळे चर्चेत असतो.

काही दिवसांपूर्वी त्याचे दोन यूट्यूब चॅनल हॅक करण्यात आले होते. त्याचं यूट्यूबवर BeerBiceps नावाचे चॅनल होते.

रणवीर अलाहबादियाने त्याच्या वयाच्या २२ व्या वर्षी यूट्यूब चॅनल सुरू केलंय.

रणवीर त्याच्या या चॅनेलवर फिटनेस आणि पॉडकास्ट व्हिडिओ शेअर करतो.

रणवीरकडे 7 यूट्यूब चॅनल असून त्याच्या फोलोवर्सची संख्या 12 M पेक्षा जास्त आहे.

पण तुम्हाला रणवीरची संपत्ती माहितीये का?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर अलाहाबादियाची एकूण संपत्ती 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

तसंच तो भारतातील सर्वात श्रीमंत YouTubers पैकी एक मानला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.