Surabhi Jagdish
आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात लोह म्हणजेच आर्यनची गरज असते.
लोहाशिवाय आपल्या शरीरात लाल रक्त पेशी योग्य प्रकारे तयार होत नाहीत.
यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो
तुमच्या शरीरात आर्यनची कमतरता झाली तर तुम्हाला थकवा जाणवतो
तसंच लोहाच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
तसंच लोहाच्या कमतरतेमुळे आपल्या शरीराची त्वचा पिवळी पडण्याची शक्यता दाट असते.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, आपल्या शरीरात 3 ते 4 ग्रॅम आयर्न असतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.