एकदा बनवलेला चहा किती वेळा उकळावा? जाणून घ्या

Surabhi Kocharekar

चहा

चहा हा आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडतो. अशी बरीच लोकं आहेत, ज्यांना चहा आवडत नाही.

चहाची आवड

पण अनेकजण एकदा चहा बनवला की तो सतत उकळवून पितात.

पद्धत

प्रत्येकाची चहा बनवण्याची पद्धत ही वेगळी असते. काही जण हलकी उकळी आल्यावर आच बंद करतात.

किती वेळा उकळवा

पण तुम्हाला माहितीये का एकदा तयार केलेला चहा किती वेळा उकळता येतो?

दुधाचा चहा

जर तुम्ही बनवत असलेला चहा दुधाचा चहा असेल तो दोन किंवा तीन मिनिटं उकळावा.

कोरा चहा

दुधाशिवाय चहा करत असाल तर तोसुद्धा दोन ते तीन मिनिटं उकळणं योग्य आहे

चव कडू

चहा जर जास्त वेळा उकळला तर त्याची चव कडू लागू शकतो

एसिडीटी

शिवाय जास्त उकळलेला चहा प्यायल्याने एसिडीटीचा त्रासही होऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.