एका दिवसातून किती कप चहा प्यायला पाहिजे?

Surabhi Jayashree Jagdish

चहा प्रेमी

एका दिवसात किती चहा प्यावा? अशा परिस्थितीत लोक 8-10 कप चहा सहज पितात.

1 दिवसात किती चहा प्यावा?

एका दिवसात किती चहा पिणं योग्य आहे? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एसिडीटी

जास्त चहा प्यायल्याने किंवा रिकाम्या पोटी ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

झोपेचा अभाव

जास्त चहा पिणाऱ्यांच्या झोपेवरही परिणाम होतो. कॅफिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने झोप कमी होऊ सकते.

ब्लड शुगर

चहामध्ये दूध आणि साखरही वापरली जाते. यामुळे तुमच्या शरीरात रक्तातील साखर वाढू शकते.

किती चहा प्यावा

दिवसातून फक्त एक किंवा दोन कप चहा प्यावा. जर तुम्ही यापेक्षा जास्त चहा पीत असाल तर तुमची सवय बदला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.