अंतराळात कसा आणि कोणत्या प्रकारचा गंध येतो?

Surabhi Jagdish

गंध

आपण पृथ्वीवर विविध प्रकारचे गंथ घेत असतो. पण अंतराळात कसा गंध येत असेल?

अंतराळातील वास

अनेक अंतराळवीरांनी अंतराळातून परतल्यानंतर तिथे येणाऱ्या वासाबद्दल त्यांचे अनुभव शेअर केले.

धातूंचा वास

अंतराळवीरांच्या म्हणण्यानुसार अंतराळात धातूंचा वास येतो.

स्पेसवॉक

जेव्हा अंतराळवीर स्पेसवॉकनंतर एअरलॉक क्षेत्रात येतात तेव्हा त्यांना एक वेगळ्या प्रकारचा वास येतो.

गरम धातू

अंतराळवीरांच्या सांगण्यानुसार, स्पेसच्या वासाची तुलना गरम धातू, जळलेलं मांस आणि मेटल वेल्डिंग यांच्याशी होऊ शकते.

थॉमस जोन्स

ओझोनसारखा वास दरम्यान, नासाचे माजी अंतराळवीर थॉमस जोन्स यांनी वासाची तुलना ओझोनशी केलीये.

डॉन पेटिट

अजून एक अंतराळवीर डॉन पेटिट यांच्या मते, अंतराळात एक धातूचा वास आपल्याला जाणवतो.

अंतराळात वास कुठून येतो?

एका अभ्यासात असं म्हटलंय की, अंतराळात येणारा वास ताऱ्यांच्या स्फोटांशी संबंधित आहे. कारण स्फोटामुळे पॉलीसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन्स बाहेर पडतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.