Alia bhatt Photo: 'गोल्डन गर्ल' आलियाचा हटके फोटोशूट

साम टिव्ही ब्युरो

आलियाने नुकताच तिचे कॉपर मैटेलिक गाउनमधले फोटो शेअर केले आहेत.

Alia bhatt | Instagram @aliaabhatt

मॉम टू बी अलियाने पुन्हा एकदा तिचा बेबी प्लाँट केला आहे.

Alia bhatt | Instagram @aliaabhatt

वेगवेगळ्या पोज मध्ये आलियाने तिचा हा फोटोशूट केला आहे.

Alia bhatt | Instagram @aliaabhatt

फोटोमध्ये प्रेग्नंसी ग्लो तिचा चेहऱ्यावर दिसत आहे.

Alia bhatt | Instagram @aliaabhatt

कपूर कुटुंबात लवकरच नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे

Alia bhatt | Instagram @aliaabhatt

आलिया आणि रणबीर १४ एप्रिल रोजी लग्नबंधनात अडकले. या कपलने जूनमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

आलिया आणि रणबीरच्या बाळाच्या स्वागतासाठी चाहते देखील वाट पाहत आहे.

Alia bhatt | Instagram @aliaabhatt

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा.