ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मनासारख्या गोष्टी घडतील. आज पैशाची गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. एकादशीसाठी विष्णू उपासना फलदायी ठरेल.
आज मन शांत राहील. शेतीवाडी मध्ये विशेष रस निर्माण होईल. घरात काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल.
आज लहान प्रवास होईल. पत्रव्यवहार पार पडतील. व्यवसायांच्या संधी प्राप्त होतील.
जोडीदाराच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील लोकांचा सल्ला महत्वाचा ठरेल.
तुमच्यामधील कणखरपणा आज अजून वाढवा. दिवाळीसाठी निमित्त काही नवे संकल्प कराल.
आज मनस्ताप वाढेल. तुम्ही पैशांचा व्यवहार सांभाळून करा. इतरांकडे लक्ष देणे टाळा.
तुम्हाला यश मिळवण्यासाठी नविन मार्ग सापडतील. आजचा दिवस सुखाचा जाईल. नातेवाईकांमध्ये मान आणि दर्जा वाढेल.
मुंगीच्या पावलाने का होईना कामाचे यश मिळेल. खंबीरपणे करिअरचे निर्णय घ्या.
सद्गुरूंची कृपा राहील. मोठे प्रवास घडतील. तसेच उपासनेच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
काळ्या धनापासून लांब राहा. दिवस कटकटीचा राहील. आज डोके शांत ठेवणे योग्य राहील.
व्यवसायातल्या जुन्या गोष्टी नव्याने करून घ्याल. आज कामात पुन्हा प्रगती होईल.
पोटाच्या तक्रारी, मानसिक आजार आज डोके वर काढतील. दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
Next : वजन कमी करण्यासाठी मखाना लाभदायी; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.