Heel Pain: गावरान उपाय! टाचदुखी चुटकीसरशी होईल दूर

Ruchika Jadhav

वाढते वजन

वाढते वजन आणि वय यामुळे अनेक व्यक्तींना टाचदुखीच्या समस्या उद्भवतात.

Heel Pain | Saam TV

सोप्पा उपाय

टाचदुखीपासून सुटका होण्यासाठी एक सोप्पा उपाय आहे.

Heel Pain | Saam TV

शेवग्याची पाने

टाचदुखी होऊनये म्हणून शेवग्याची पाने फार उपयुक्त ठरतात.

Heel Pain | Saam TV

९० टक्के टाचदुखी कमी होते

उकळत्या पाण्यातून शेवग्याच्या पानांचा शेक घेतल्यावर ९० टक्के टाचदुखी कमी होते.

Heel Pain | Saam TV

हळद

या पाण्यात थोडी हळद टाकून घ्यावी.

Heel Pain | Saam TV

जाड मिठ

घरात जाड मिठ असल्यास तेही पाण्यात टाकावे.

Heel Pain | Saam TV

पाणी उकळून घ्यावे

फक्त या तीन गोष्टी पाण्यात टाकून ते पाणी चांगले उकळून घ्यावे.

Heel Pain | Saam TV

पाय शेकून घ्यावेत

या मिश्रणाच्या पाण्यात पाय चांगले शेकून घ्यावेत. त्याने टाचदुखी थांबते.

Heel Pain | Saam TV

Priya Raj: प्रियाची करारी नजर; सोशल मीडियावर करतेय कहर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priya Raj | Saam TV
येथे क्लिक करा.