Manasvi Choudhary
हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
हिवाळ्यात सर्दीमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव होण्यासाठी आहारात फळांचा समावेश करावा.
हिवाळ्यात सफरचंद खाणे फायदेशीर असते. सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते.
आंबट गोड संत्री आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.
संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, फोलेट आणि अनेक पोषक तत्व असतात.
पौष्टिक गुणांनी युक्त पेरू हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर असते.
निरोगी आरोग्यासाठी पेरू या फळाचे सेवन केले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.