कोमल दामुद्रे
पावसाळा ऋतू सुरु झाला की, अनेक संसर्गजन्य रोगांची साथ वाढू लागते. यासाठी आपल्याला काळजी घ्याला हवी.
साथीच्या रोगांचा ताप पहिला कमकुवत व्यक्तींना होतो. त्यामुळे संसर्गजन्य आजार लवकर होण्याची शक्यता अधिक असते.
आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला काही पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.
पालकमध्ये असलेले घटक शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करु शकतो.
लसणात असणाऱ्या गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.
ब्रोकोलीमध्ये असलेले जीवनसत्त्व व खनिजे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.