Health Care : डीम लाईटच्या प्रकाशात झोपणे ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तम आरोग्य

चांगल्या आरोग्यासाठी पूर्ण झोप होणे कायम आवश्यक असते.

Good Health | Yandex

सवय

आपल्यापैकी अनेकांना रात्री झोपताना खोलीत डीम लाईट सुरू करून झोपायची सवय असते.

Habit | canva

आरोग्याच्या समस्या

परंतू हीच सवय आरोग्याच्या घातक आजारांना निमंत्रण देणारी असते.

Health related problems | Yandex

जाऊन घेऊयात

चला तर जाऊन घेऊयात या सवयीमुळे शरीरास कोणत्या व्याधींचा सामना करावा लागेल.

Let's go | canva

मधुमेह

रात्री डीम लाईटच्या प्रकाशात सातत्याने झोपल्याने व्यक्तींना मधुमेहा सारख्या सामान्यांचा सामना करावा लागतो.

Diabetes | Saam TV

लठ्ठपणा

अनियंत्रित वाढणारे वजन हेही डीम लाईटमध्ये झोपण्याचा परिमाण असल्याचे दिसून आले आहे.

Weight Gain | Google

उच्च रक्तदाब

रात्री डीम लाईटच्या प्रकाशात झोपल्याने काही व्यक्तींना उच्च रक्तदाब या समस्येला सामोरे जावे लागते.

High Blood Pressure | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT : श्रावणात केशर खाल्ल्यामुळे होतात अनेक फायदे; जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kesar Benefits | Yandex
येथे क्लिक करा...