Gen Z मधील ट्रेंड; रिलेशनशिपमधील Soft Launch आणि Hard Launch म्हणजे काय?

Bharat Jadhav

Soft Launch आणि Hard Launch

जनरेशन Z च्या जगात प्रत्येक शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. ‘सॉफ्ट लॉन्च’ आणि दुसरं म्हणजे ‘हार्ड लॉन्च' या शब्दाचे अर्थ काय?

रिलेशनशिपशी संबंध

या दोन्ही गोष्टींचा संबंध हा रिलेशनशिपशी आहे. रिलेशनशिपमध्ये Gen Z हे ‘सॉफ्ट लॉन्च’ आणि ‘हार्ड लॉन्च’ असे शब्द वापरतात.

सॉफ्ट लॉन्च?

सॉफ्ट लॉन्चचा अर्थ तुम्ही कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहात सोशल मीडिया साइटवर हे सांगणं.

पूर्ण माहिती उघड न करणं

तुम्ही कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहात हे सांगितलं जात नाही. सोशल मीडियावर पार्टनरसोबत फोटो शेअर करायचा पण चेहरा दाखवला जात नाही.

हार्ड लॉन्च म्हणजे काय

हार्ड लॉन्चिंगचा अर्थ उघडपणे आपल्या नात्याविषयी सगळ्यांना सांगणे असते. जाहीररित्या आपल्या नात्याविषयी घोषणा करण्यासारखे असते.

ओळख सांगणे

यात तुम्ही सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर तुमच्या पार्टनरचा चेहरा दाखवता. त्याचे नाव जाहीर करतात.

सोशल साईट्सवर फोटो शेअर

तुमच्या पार्टनरचा फोटो शेअर करत त्याला टॅग देखील केलं जातं.

सीरियस रिलेशनशिप

हार्ड लॉन्चिंग म्हणजे पूर्णपणे आपल्या आणि आपल्या पार्टनरविषयी सगळं काही सोशल मीडियावर शेअर करणं. तुम्ही सीरियस रिलेशनशिपमध्ये आहात हे सोशल मीडियावर सांगितलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.