अभिनेत्री बनण्यासाठी आलेली गहना वशिष्ठ बोल्ड अभिनेत्री कशी बनली?

साम वृत्तसंथा

मुंबईला स्वप्नांची नगरी म्हणतात, देशातून हजारो मुली अभिनेत्री बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत येतात.

Er Gehana Vasisth | Instagram@ErGehanaVasisth

आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जी बॉलिवूडची टॉप हिरोईन बनण्यासाठी मुंबईत आली होती, पण काही कारणांमुळे ती बोल्ड स्टार बनली.

Er Gehana Vasisth | Instagram@ErGehanaVasisth

गहना वशिष्ठचे खरे नाव वंदना तिवारी आहे. तिचा जन्म छत्तीसगडमधील चिरीमिरी येथे झाला.

Er Gehana Vasisth | Instagram@ErGehanaVasisth

गहनाचे सुरुवातीचे शिक्षण चिरीमिरी येथे झाले, नंतर ती भोपाळला अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी आली.

Er Gehana Vasisth | Instagram@ErGehanaVasisth

इथे आल्यावर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. ऑल सेंट्स कॉलेजमधून रोबोटिक्समध्ये इंजिनीअरिंग केल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

Er Gehana Vasisth | Instagram@ErGehanaVasisth

यानंतर ती अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईला आली. तिला मुंबईत छोट्या भूमिका किंवा मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या.

Er Gehana Vasisth | Instagram@ErGehanaVasisth

मुंबईसारख्या महागड्या शहरात जगण्यासाठी खूप पैसे लागतात. कदाचित याच गरजांमुळे गहना बॉलिवूडमधून बोल्ड चित्रपटांकडे वळली असावी.

Er Gehana Vasisth | Instagram@ErGehanaVasisth

यानंतर ती साऊथच्या बोल्ड चित्रपटांमध्येही दिसू लागली. या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिला अशाच प्रकारच्या भूमिकांच्या ऑफर येऊ लागल्या.

Er Gehana Vasisth | Instagram@ErGehanaVasisth

यानंतर तिला अॅडल्ट वेब सीरिजच्या ऑफर्सही येऊ लागल्या. कालांतराने तिने अश्लील चित्रपटांचे दिग्दर्शनही सुरू केले.

Er Gehana Vasisth | Instagram@ErGehanaVasisth

गहना पुन्हा आपली घरी जावू शकली नाही. तिच्यासोबत कुटुंबानेही सर्व संबंध तोडसे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Er Gehana Vasisth | Instagram@ErGehanaVasisth