आगीपासून वाचण्यासाठी या टिप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Canva

आग लागल्यावर जास्त घाबरुन जाऊ नका. यामुळे परिस्थिती बिघडू शकते.

Canva

आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडला १०१ या संपर्क क्रमांकावर त्वरीत कॉल करा.

Canva

फायर ब्रिगेड येत नाही तोपर्यंत आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करा.

Canva

घरात आग लागल्यानंतर घोंगडी घेऊन मगच घराबाहेर निघा त्यामुळे इजा पोहचणार नाही.

Canva

घरात आग लागल्यानंतर इलेक्ट्रिकसिटीचे मेन स्विच बंद करा

Canva

आग लागल्यानंतर त्याला विझवण्यासाठी वाळूचा वापर आपण करु शकतो.

Canva

जर आपल्या जवळपास असणाऱ्या अग्नीशामक दलाच्या छोट्या सिलेंडरचा वापर करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Canva