Health Care: थंडीत व्हायरल इन्फेंक्शन जाणवतोय तर 'अशी' घ्या काळजी

साम टिव्ही ब्युरो

हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे अनेक समस्या जाणवतात

Health Care | Saam Tv

हिवाळ्यात थंडीच्या मोसमात संसर्गजन्य रोग होतात.

Health Care | Saam Tv

थंडीत खोकला सर्दी थकवा अंगदुखी या सारख्या समस्या उद्भवतात.

Health Care | Saam Tv

हिवाळ्यात, थंडीला सुरूवात झाली की सकाळी गारवा पसरलेला असतो.

Health Care | Saam Tv

झोपदेखील खूप आल्याने दिवसभर आळस आणि अंगदुखी जाणवते.

Health Care | Saam Tv

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, ब्लँकेटचा वापर करावा.

Health Care | Saam Tv

यासह गरमागरम चहा, सूप यासारंख्या पदार्थाचा समावेश करावा. ज्यामुळे शरीराला ऊब मिळते.

Health Care | Saam Tv

हिवाळ्यात रोजच्या आहारात तूपाचा वापर करावा, तूप शरीराचे तापमान उच्च ठेवते.

Health Care | Saam Tv

हिवाळ्यात गूळ खाल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील उष्णता टिकवून ठेवते.

Health Care | Saam Tv

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...