आलिया भट्टचा रील लाइफ ब्राइडल लूक बघून प्रेमात पडाल!

Shivani Tichkule

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर काल लग्नबंधनात अडकले.

Alia Bhatt | Saam Tv

आलिया भट्टचे अनेक ब्रायडल लूकचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Alia Bhatt | Saam Tv

'कलंक' या चित्रपटातील आलियाचा ब्रायडल लूक.

Alia Bhatt | Saam Tv

Alia Bhatt'2 स्टेट्स'मध्ये दक्षिण भारतीय वधूच्या भूमिकेत दिसली आहे.

Alia Bhatt | Saam Tv

हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात आलियाने मनीष मल्होत्राच्या गोल्डन आणि फुशिया कलरच्या लेहेंग्यात दिसली होती.

Alia Bhatt | Saam Tv

राझी या चित्रपटातील आलियाचा ब्रायडल लूक.

Alia Bhatt | Saam Tv

आलिया भट्टने एका जाहिरातीसाठी देखील ब्राइडल लूक कॅरी केला होता.

Alia Bhatt | Saam Tv

पर्कच्या जाहिरातील ब्राइडल लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Alia Bhatt | Saam Tv

या जाहिरातीमध्ये आलियाने नेट दुपट्ट्यासह मरून आणि गुलाबी रंगाचा फ्लोरल लेहेंगा घातला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alia Bhatt | Saam Tv