निसर्गाच्या सानिध्यात, मुसळधार पावसात सई ताम्हणकर करतेय एन्जॉय; चाहते म्हणाले, काय झाडी, काय डोंगार...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सई ताम्हणकरचा नुकताच मीडियम स्पायसी सिनेमा रिलीज झाला. त्यानंतर सई लंबुनच्या ट्रिपवर फिरायला गेली आहे.

Sai Tamhankar Latest Photos | Instagram/@saietamhankar

घनदाट जंगलात, मुसळधार पावसात सई रेनकोट घालून निसर्गाच्या सानिध्यात विसावा घेतेय.

Sai Tamhankar Travel Photos | Instagram/@saietamhankar

सईने आपल्या या निसर्गमय पिकनिकचे फोटो इन्स्टाग्रानवर शेयर केल्यानंतर तिला चाहत्याकडून भरभरुन प्रेम मिळतंय.

Sai Tamhankar Lambun Photos | Instagram/@saietamhankar

निसर्गाच्या सानिध्यात सई खूप आनंदी दिसतेय. तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये रेनलव्हर असं लिहीलंय. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील.. सई ताम्हणकर ओके मधी हाय.. अशी गंमतीशीर कमेंट एका यूजरने केली आहे.

Sai Tamhankar Instagram Photos | Instagram/@saietamhankar

सध्या सई चर्चा सगळीकडे होतेय. बेरोजगार वेब सिरीज, मिडीयम स्पायसी चित्रपट अशा दोन दर्जेदार कलाकृतीतून ती प्रेक्षकांची भेटीला आली.

Sai Tamhankar Beautiful Photos | Instagram/@saietamhankar

इन्स्टाग्रामवर सईचे १.४ मिलीयन फॉलोअर्स आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar Bold Photos | Instagram/@saietamhankar