Ruchika Jadhav
पूर्वीच्या काळात व्यक्ती मातीच्या भांड्यातच जेवण करायचे.
मातीच्या भांड्यातूनच पाणी पित होते.
काळानुसार नागरिकांनी तांबे, पितळ आणि स्टिलची भांडी खाण्यास सुरुवात केली आहे.
मातीच्या भांड्यात जेवण बनवल्याने त्याचे शरीराला पोषक घटक मिळतात.
मातीमध्ये अनेक जीवनसत्व असतात. त्याने बरेच आजार कमी होतात.
मातीच्या भांड्यात वरण शिजवताना ते उतू जात नाही.
मातीची चव जेवणात उतरते. त्यामुळे जेवणाचा स्वाद वाढतो.
मातीची भांडी अल्कधर्मी असतात. त्यामुळे त्याने मधुमेहासारखे आजारही दूर होतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.